shop-cart

Now Reading: कलमवाला.इन – नाम तो सुना होगा

कलमवाला.इन - नाम तो सुना होगा

कलमवाला.इन – नाम तो सुना होगा


कलमवाला.इन ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे.

हा ब्लॉग ब्लॉगिंग, वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्याबद्दलचे ज्ञान वाटून घेण्यासाठी सुरु केला आहे. भविष्यात मी ज्या सर्व पोस्ट्स इथे प्रकाशित करणार आहे आणि त्या पोस्ट्स अर्थातच माझ्या स्वत: च्या अनुभवावर आधारित असतील. आता आपण इथे आलाच तर कलमवाला ब्लॉगबद्दल देखील थोडं जाणून घ्या.

नमस्कार, मी शुभम दातारकर, डिजिटल मार्केटर आणि व्यवसाय सल्लागार आहे. सोबतच गेल्या ४ वर्षापासून ब्लॉग, वर्तमानपत्रे, मासिकं, मिडिया कंपन्यांनासाठी लिखाण केले आहे. माझी ही वेबसाइट आपल्याकडे असलेले ज्ञान सामायिक करण्यासाठी आणि समान विचार असलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी सुरू केली आहे. या ब्लॉगवर आपण खालील विषयांबद्दल प्रामुख्याने बोलणार आहोत.

तुम्ही कधीही या ब्लॉगबद्दल आपले पुनरावलोकन/कॉमेंट मला पाठवू शकता.

कलमवालासह जुडून रहा आणि राहण्याचा आनंद घ्या!

  • शुभम दातारकर

आम्हाला फेसबुकवर जोडाShow Conversation (0)

Bookmark this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0 People Replies to “कलमवाला.इन – नाम तो सुना होगा”