shop-cart

मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi

आज ब्लॉगिंग फक्त छंद राहिला नाही तर तो व्यवसाय झाला आहे. ब्लॉगर्स लाखांत पैसे कमावत आहेत. थोडंसं मार्गदर्शन आणि काही मुलभूत स्त्रोत जरी असले ना तरी तुम्ही फक्त 15 मिनिटात आपला ब्लॉग सुरु करू शकता.

कलमवाला.इन – नाम तो सुना होगा

हा ब्लॉग ब्लॉगिंग, वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्याबद्दलचे ज्ञान वाटून घेण्यासाठी सुरु केला आहे. भविष्यात मी ज्या सर्व पोस्ट्स इथे प्रकाशित करणार आहे आणि त्या पोस्ट्स अर्थातच माझ्या स्वत: च्या अनुभवावर आधारित असतील.