shop-cart

ब्लॉग सुरु करण्यासाठी काही भन्नाट आणि कल्पना

मी मराठी कोराचा वाचक आणि लेखक आहे आणि काही दिवसांपूर्वी मी एक प्रश्न वाचला – मला नवीन ब्लॉग सुरु करायचा आहे, काही विषय सांगू शकाल का?, मी आठवले तितक्या विषयांची...

गूगल अ‍ॅडसेन्स आता मराठी ब्लॉगर आणि प्रकाशकांसाठी देखील

गूगल अ‍ॅडसेन्स हा Google द्वारे चालविला जाणारा एक प्रोग्राम आहे ज्याद्वारे ब्लॉगर आणि इतर प्रकाशक आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून गुगल नेटवर्कमधील वेबसाइट प्रकाशकांचा मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ किंवा परस्परसंवादी माध्यम जाहिराती आपल्या...

Tumblr वर फ्री ब्लॉग कसा सुरु करायचा?

Tumblr बद्दल एक सुंदर गोष्टी कोणीही साइन इन करू शकतो आणि एक ब्लॉग तयार करू शकता आणि त्यावर ब्लॉग बनविण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं बरं?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंगसारख्या ऑनलाइन मार्केटिंग युक्त्यांचा उपयोग करुन उत्पादनांचा आणि सेवांचा प्रचार-विक्री करणे.

मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi

आज ब्लॉगिंग फक्त छंद राहिला नाही तर तो व्यवसाय झाला आहे. ब्लॉगर्स लाखांत पैसे कमावत आहेत. थोडंसं मार्गदर्शन आणि काही मुलभूत स्त्रोत जरी असले ना तरी तुम्ही फक्त 15 मिनिटात आपला ब्लॉग सुरु करू शकता.

लोक ब्लॉग का सुरु करतात – Why People Start a Blog

ब्लॉगच्या जन्मासह, पारंपरिक लिखाण आता मागे ढकलल्या गेले आहे. शाईची जागा आता कीबोर्डने घेतली आहे आणि ब्लॉग लिहिण्यामागे प्रत्येकाचे वेग वेगळे कारणं आहेत. एकाच वेळी जगभऱ्यातील वाचकांना आकर्षित करण्याची चढाओढ देखील सुरु झाली आहे.

एसईओबद्दल (Search Engine Optimization) जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे हे जग गुंतागुंतीचे आणि सदैव बदलणारे आहे परंतु तुम्ही काही मूलभूत गोष्टी अगदी सहजपणे समजून घेऊ शकता. अगदी थोड्या प्रमाणात असलेल्या ज्ञानामुळे देखील तुमच्या वेबसाईटवर मोठा फरक येऊ शकतो.

५ सर्वोत्तम वर्डप्रेस थीम – 5 Best WordPress Themes

नवीन ब्लॉग सुरु करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो कि अशी एकच वर्डप्रेस थीम अस्तित्वात आहे का जी आपण सर्व ठिकाणी – सर्व प्रकारच्या वेबसाईटसाठी वापरू शकतो? उत्तर आहे – हो.

वर्डप्रेस वि. ब्लॉगर – सर्वोत्तम ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

या लेखात २ सर्वोत्तम वेबसाईट ची तुलना करून सांगणार आहे ज्याने तुम्ही ठरवू शकाल कि तुमच्या ब्लॉगसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म कोणता असू शकतो.

वर्डप्रेसवर फ्री ब्लॉग कसा तयार करायचा?

अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा आहे. उत्तम निर्णय पण मग ब्लॉग कसा बनवतात आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात माहिती आहे का? नाही; काही हरकत नाही. मी तुम्हाला मदत करतो.

कलमवाला.इन – नाम तो सुना होगा

हा ब्लॉग ब्लॉगिंग, वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्याबद्दलचे ज्ञान वाटून घेण्यासाठी सुरु केला आहे. भविष्यात मी ज्या सर्व पोस्ट्स इथे प्रकाशित करणार आहे आणि त्या पोस्ट्स अर्थातच माझ्या स्वत: च्या अनुभवावर आधारित असतील.